Posts

Showing posts from May, 2018

💐जगातील सात आश्चर्या पैकी एक पिसाचा झुलता मनोरा 💐

*** आमचा इटलीतील ...आजचा दुसरा दिवस होता,हे हॉटेल ....पण खूपच सुंदर होते ... हॉटेल च्या बाहेर ..चारही बाजूने आकर्षक बाग होती ,पण फक्त एक प्रॉब्लेम .....होता,इतर ठिकाणच्या ...मानाने इथे ब्रेकफास्ट 🍰  चे पदार्थ खूप कमी होते पण आम्ही ....सर्वांनी ऍडजस्ट केले ,मी मागे पण ....लिहिले होते की इटली मध्ये भाषेचा खूप प्रॉब्लेम आहे......असो इटली मध्ये टॉयलेट मध्ये दोन कमोड असतात....एक टॉयलेट करण्यासाठी आणि दुसरा धुण्यासाठी ..हे आम्हाला आमच्या टूर मॅनेजरने ....सांगितल्यावर कळले तोपर्यंत आम्ही सगळे अचंब्यातच होतो  😵 😵 ** दुसरा एक खूप वेगळा अनुभव ....आंम्हाला मँगो हॉलिडे मुळे मिळाला ...Thanks to mango holiday , हॉटेल पासून काही ..... अंतरावर maranello येथे  🚗 🚗 फेरारी या 80 लाखाच्या गाडीचे ...शोरूम होते आणि त्यातील राईड घेण्याचे भाग्य आम्हाला ...मिळाले, नाही तर सचिन तेंडुलकर ला .. .मिळालेली गाडी एव्हढेच आम्हाला नाहीत होते ,त्यामुळे ....सर्वाना खूप Exaitment होती... आणि तितकेच भीती पण वाटत होती कारण या गाडीचा स्पीड .... विमाना सारखा असतो असे ....आम्हाला माहीत होते ** एक गाड...

💐💐माझी आचिव्हमेंट 💐💐

24/5/18 ** मी 2005 साली एम्पायर ...इस्टेट या मोठ्या आणि उच्चभ्रू..... सोसायटीमध्ये राहायला आले,आल्याबरोबर कोणाचीही ओळख..... नाही मग बिल्डिंग मधील ..एक मैत्रिणीला हाताशी धरून आम्ही एक सहजयोगाचे ....लेक्चर घेतले,त्यातून ओळखी झाल्या ....मग तिथूनच योगाचे कलासेस चालू झाले ... ** योगाचे कलासेस घेता ....घेता आम्ही मध्ये मध्ये सूक्ष्म व्यायाम .....घेत असू  💪 💪 व्यायाम घेता घेता विचारांची देवाण घेवाण ...करता करता 2008 साली मी पेपर... मध्ये वाचले की महिला दिन 8 मार्च निमित्त ठिकठिकाणी ....महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम ....आयोजित करत आहेत,मला एक कल्पना सुचली। आपणही .....आपल्या सोसायटी मध्ये ....स्त्रियांसाठी काही तरी करू शकतो त्यासाठी काय करता येईल ...असे बाकीच्या मैत्रिणींना विचारले ...आणि एक महिला मंडळ स्थापन करू, त्या निमित्ताने बायका ...घराच्या बाहेर पडतील त्यांच्या ...व्यक्तिमत्वात काही बदल होतील तसेच आपल्यातील ...सुप्त गुणांना वाव मिळेल या उद्देशाने ...आम्ही सर्व मैत्रिणींनी घरोघरी जाऊन बायकांना सांगितले ..आणि 8 मार्च महिला दीना ....निमित्त आम्ही महिला मंडळ स्थापन करणार आहोत असा...

💐💐मस्त मौला इटली💐💐

💐 💐  आज आपण जाणार आहोत आपला एक नात्याचा असलेला देश इटली येथे  💐 💐 ** ऑस्ट्रिया वरून इटलीला ...जाण्याचा रस्ता पण खूप मोहक होता.....दोन्ही बाजूने विस्तीर्ण पसरलेल्या वायनरीज, समोर पांढरे शुभ्र... बर्फाच्छादित डोंगर....आणि लांबच लांब पसरलेले गुळगुळीत स्वच्छ रस्ते .....प्रवास कधी संपूच नये असे वाटते  🏔️ 🏔️ ** इटली बघणे हे ....माझे एक स्वप्न होते,इटली या देशाला ऐतिहासिक पार्श्वभूमी ..…आहे ,प्रत्येक शहरात प्रसिद्ध ....राजवाडे,जुने चर्च 🏛️  बघण्यासारखे आहेत तरंगते शहर व्हेनिस ..पिसांचा जगप्रसिद्ध मनोरा आणि ...रोमँटिक शहर रोम यासाठी मी युरोप ..ची दुसऱ्यांदा केली ...फिडेल कॅस्ट्रो हा इट्ली ....चाच होता,अस कुठेतरी वाचलंय ....रोम शहर जळत होते तेव्हा फिडेल .....बासरी वाजवत होता . ** आम्हाला युरोप मध्ये सगळीकडे ...कॉन्टिनेनंटल ब्रेकफास्ट मिळाला ...त्यात 25 ते 30 पदार्थ असायचे पण इटली मध्ये ...थोडासा खाण्याचा त्रास झाला खूप  🍩  मोजकेच ....पदार्थ ब्रेकफास्टला होते सगळ्यांना हॉटेल मध्ये.... ब्रेडला बीफ लावून दिले आणि येथील लोकांना ...इंग्लिश येत नसल्याने ...