Posts

Showing posts from February, 2019

🌹 #महाराणी #येसूबाई एक थोर व्यक्तिमत्व🌹

# आजच  महाराणी येसूबाई हे पुस्तक वाचून पूर्ण झाले, येसूबाई चे संपूर्ण जीवन कसे गेले,त्यांनी काय काय पराक्रम केले किंवा त्यांच्या जीवना बद्दल जाणून घेण्याची माझी खूप इच्छा होती , तसेच सध्या संभाजी सिरीयल चालू आहे त्यातील येसूबाई बघून त्यांचे जीवन कसे असेल याची उत्सुकता होती आणि त्यांच्या बद्दल अभिमान पण वाटला  🏵️ 🏵️ # त्या  29 वर्षे औरंगजेब च्या कैदेत राहिल्या आणि शाहूला पण त्यांच्या सोबत कैदेतच राहावे लागले ,राजारामला पण खूप कडवा संघर्ष करावा लागला आणि संपूर्ण मराठ्यांना पण सतत लढाया करून गेलेले गड परत मिळवावे लागले ,शेवटी एव्हढे करून औरंगजेब याला सुद्धा केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला आणि शेवटी तो पण निराशेच्या गर्तेत गेला हे वाचून थोडे समाधान वाटले त्याच्या मुलीचे मात्र कौतुक वाटले तिच्याच मुळे येसूबाई आणि शाहूंचे जीवन थोडे सुसह्य झाले,शाहूला मुसलमान बनवण्याचा बेत फसला हे वाचून पण समाधान वाटले , एव्हढ्या मोठ्या अनभिषिक्त महारानीला केवळ औरंगजेबाच्या सूडाच्या भावनेमुळे वनवास भोगावा लागला त्यामुळे अतिशय वाईट वाटले,एकूण काय ही करुण कहाणी वाचून मन गहिवरून आले 🌷 🌷 ...