**बेल्जियम टू पॅरिस **


मैत्रिणींनो आज आपण जातोय स्वप्ननगरी पॅरिस येथे,कोणाला लहानपणी बघितलेलं an evening in Paris हा सिनेमा आठवतो का पहा ,त्यात पॅरिसच दर्शन आहे,मला तर लहानपणा पासूनच या सिटीच आकर्षण होत आणि ही सिटी मला एकदा नाही तर दोनवेळा
पाहायला मिळेल असा स्वप्नात देखील वाटलं नव्हतं
😊😊
** आम्ही बेल्जियम येथून जर्मनीला न जाता बायपास रोडने पॅरिसला निघालो, आमचा हा प्रवास 5 तासाचा होता,वाटेत कुठेही खायला मिळणार नव्हते म्हणून सोबत लंच पॅक घेतले .....होते ,
हा रस्ता एव्हढा सिनिक होता की आमची क्षणभर
देखील नजर हटत नव्हती,कसल्या तरी तेलबियांचे
छोटे छोटे पिवळे धम्मक वाऱ्यावर हलणारे गवत ..
होते ते मैलोनमैल पसरलेले होते ,अस वाटत .....
होते की जसा काय पिवळा गालिचा..... धरतीवर ,... अंथरलाय,...आणि दुसऱ्या बाजूला
हिरवेगार गवत..... ते पण मैलोनमैल ...पसरलेले
एक बाजूला हिरवागार ...गालिचा तर दुसऱ्या .... बाजूला पिवळा गालिचा अंथरलेला...... अहाहा
😊😊 काय दृश्य होते ,आमची ...नजरच हटत
नव्हती त्यावरून,हा रस्ता ...कधीच संपू नये असे वाटत होते,त्यातच आम्ही सुंदर ...सुंदर गाणी गात
चाललो होतो ,त्यामुळे ...आणखीनच बहार येत होती ,एक तर .....आम्ही स्वप्ननगरीत चाललो होतो
आणि त्यात हा रस्ता....जणू काय चार चांद लागले
होते आमच्या प्रवासाला ,पण पॅरिस बघण्याची पण
तेव्हढीच उत्सुकता होती....😊😊
**** पॅरिसचा पूर्वीच नाव लुटलिया ....होत,पण
परसी नावाच्या माणसांमुळे पॅरिस ....हे नाव जगाला माहीत झालं, अलेक्झांडर गुस्ताव ....याने
आयफेल टॉवर बांधला....म्हणून आयफेल टॉवर हे
नाव पडले,जगातील सात ...आश्चर्या पैकी एक
आश्चर्य असलेला आयफेल टॉवर पाहायला ....
मिळणं हे एक भाग्यच आहे,अशी जगातील.....चार
आश्चर्य मला पाहायला मिळाली...हे मी माझं भाग्य
समजते हा टॉवर 1000 ....फूट उंच असून त्याला
वर जाण्यासाठी तीन लिफ्ट आहेत....पण आपण
जेव्हा टॉप वर जातो आणि ....पॅरिसच ते विहंगम
दृश्य बघतो तेव्हा गर्भगळीत 😊😊 होतो इतके
ते रम्य आहे, चारही बाजूने ....शहर आणि मध्येच
सिन नदी वाहते आहे,...आपली नजरच हटत नाही
कितीही वेळ आपण वरती थांबलो ....तरीही मन
भरत नाही इतके सुंदर दृश्य आहे ते **
***** आयफेल टॉवर बांधण्यासाठी ..1800 ते
2000 हजार लोक सलग 28 वर्षे काम करत होते
तेव्हा कुठे हा टॉवर बांधून झाला .... रात्रीच्या वेळी
आयफेल टॉवर वर जे lighting सोडतात ते ....
अमेझिंग या सदरात मोडते,...इतके ते विलोभनीय
आहे नजरच हटत नाही ,पॅरिस या शहरात एकूण
10 हजार रेस्टॉरंट आहेत,पॅरिसचा night life
प्रसिद्ध आहे, आपले बॉलिवूड ...कलाकार तेथे नेहमी शॉपिंगला जात असतात ....येथील शॉज अली रोड शॉपिंग साठी खूप प्रदिद्ध आहे ,तेथे सुंदर आणि उच्च प्रतीचे परफ्युम मिळतात...पॅरिसला
जाणार माणूस परफ्युम आणणार नाही हे विरळाच
**** पॅरिस सिटी पाहण्यासाठी कमीत कमी 4 ते 5
संपूर्ण दिवस पाहिजे परंतु आपण ती दोन दिवसात
पूर्ण करतो अर्क दि तृम्फ....शाहिद जवान स्मारक
लुव्र म्युझियम शॉज अली रोड ही येथील प्रसिद्ध
ठिकाणे ,लुव्र म्युझियम पाहण्यासाठी ...तर दोन
दिवस पण कमी पडतात😊😊एव्हढे ते भव्य आहे
लुव्र म्युझियम येथे ....मोनालीसाच जगप्रसिद्ध पेंटिंग पाहायला मिळत ,तर अलेक्झांडर ...ब्रिज वरून फेरफटका मारण्याची मजा काही ....औरच 😊😊 अलेक्झांडर ब्रिजवर सोन्याचा मुलामा .
दिलेले पुतळे बघून तर अचंबित व्हायला होते सिन नदीतून बोट राईड तर अमेझिंगच **
***** शेवटी या शहराचा निरोप नाईलाजाने 😢😢का होईना घ्यावा लागतो कारण उद्या दुसरे ठिकाण दुसरे आकर्षण आपल्यापुढे असते ,शेवटी
आयफेल टॉवर वर सोडलेले आकर्षक लायटिंग
बघून पॅरिसचा निरोप घेतला ,बाय बाय स्वप्ननगरी
🌸#सरोजच्या #लेखणीतून🌸
20/4/18

Comments

Popular posts from this blog

#मानव निर्मित स्वप्न नगरी #दुबई 💐💐

🌹#पुष्कर,#चितोडगड🌹

🌹#माझा कॅन्सरशी लढा 🌹