💐#डेझर्ट सफारी @दुबई 💐
** # आमचा आजचा दुबई मधला चौथा दिवस होता....सकाळी वेळ फ्री असल्याने आम्ही .... दुबई मॉल मध्ये जाऊन शॉपिंग केले ...दुपारी आम्हाला दुबई पासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या .... डेझर्ट सफारी साठी न्यायला लँड क्रूझर आली ... प्रत्येक गाडीत त्यांनी फक्त सहाच लोकांना घेतले 🌺 🌺 ** # गाडीने वाळूच्या टेकड्यावरून खाली ...खालून वर असे नेतात ...पण हे करत असताना आपल्याला अशी सवय नसल्याने ...काही जणांना त्रास होतो... काही लोकांना आई आठवते ....तर काही लोकांना स्वर्गीय अनुभव मिळतो ....पण हा अनुभव खरंच खूप अप्रतिम आहे .... तो प्रत्येकाने एकदा घेतलाच पाहिजे ....या गाड्या चालविण्या साठी मात्र स्कील्ड ड्राइव्हरच लागतो...त्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिले जाते ...ज्यांना थ्रिल करायला आवडत ते ही राईड खूप एन्जॉय करतात ...डेझर्ट खूपच विस्तीर्ण असल्याने ... आपली दृष्टी जाईल तिकडे आपल्याला पांढरी शुभ्र ... .वाळूच वाळू दिसते ....पण खरच खूप छान वाटते ...तिथेच कॅमल राईड पण असते .... आणि बाईक वरून पण आपल्याला डेझर्ट ....राईड पण घेता येते ....हे सर्व अनूभव आपल्याला एक प्रकारचे स्वर्गीय आंनद देऊन जा...