💐आज आपण जातोय स्वित्झर्लंड सफरीवर 💐
*** तर मैत्रिणींनो आपली युरोप सफर पुढे सुरू ** ** पॅरिस ते झुरीक जाताना आम्ही जर्मनी मध्ये प्रवेश न करता बायपासने गेलो ....पॅरिस ते झुरीक रस्त्यात मध्ये ....ब्लॅक फॉरेस्ट आणि .....युरोप मधील सर्वात मोठा वॉटर फॉल जो ऱ्हाईन नदीवर आहे तो ....बघून मग आपण पुढे जातो ,तर जर्मनी बद्दल थोडेसे ...... 💐 💐 ** जर्मनी मध्ये सायकल चालवण्यास प्रोत्साहन देतात ....रिसायकलिंग ला प्राधान्य देतात ...सोलर पॅनल ला अनुदान देतात.....शिक्षण सर्व मोफत आहे ..... घरे खूप महाग आहेत ...म्हणून लोक शक्यतो भाड्याने घर घेऊन राहतात.....स्वतःची कार असण्याची गरज नाही ....पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप भक्कम आहे ,बस स्टॉपवर ....इले.मशीनवर अद्ययावत माहिती दिलेली असते ,जर्मन लोक वेळेचे काटेकोरपणे पालन 😊 😊 करतात ..... ** जर्मन कार फास्टेस्ट आणि प्रसिद्ध आहेत ...... इथे कारला स्पीडचे बंधन नाही .....180 च्या स्पीड ने पण कार चालवता येते,BMW, ROLLS RISE , MERSIDIZ BENZ,VOLKAS VAGAN या सगळ्या जर्मन कंपनीच्या कार्स आहेत .....इथे बिअर पाहिजे असेल तर thumb दाखवतात 👍 👍 ऑफिस लंच मध्ये पण बिअर घेता य...